ऑनलाईन परीक्षा

पुढील लिंक वर क्लिक करून आपण टेस्ट सोडवू शकता.  चाचणीची वैशिष्ट्ये :
  1. चाचणी सबमिट केल्याबरोबर आपला स्कोअर पाहण्याची सोय.
  2. चूक अथवा बरोबर प्रश्नांची माहिती. चुकलेल्या प्रश्नांबाबत तेथेच मार्गदर्शन.
  3. कितीही वेळा टेस्ट सोडवण्याची संधी.
  4. प्रश्नांची रचना दर्जेदार व नवीन शिकण्यासाठी प्रेरणा देणारी.




इंग्रजी इयत्ता - ५ ते ८ वाचन व चाचणी क्र. १


सामान्य ज्ञान चाचणी क्र. १ : कोविड १९ जनजागृती 



2 comments: