शाळेतील उपलब्ध सुविधा

१. सेमी इंग्रजी शिक्षणाची सुविधा 

२. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

३. इयत्ता पहिलीपासून इंग्रजी शिक्षणाची सुविधा

४. शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन

५. सर्व शासकीय योजनांचा परिपूर्ण लाभ.

६. मोफत गणवेश योजना लागू.

७. सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना

८. अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती योजना

९. सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती 

१०. गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना

११. डिजिटल साधनांच्या माध्यमातून इ लर्निंगची सुविधा

१२. संगणक शिक्षण सुविधा, सुसज्ज संगणक लॅब..

१३. सुसज्इज शालेय ग्रंथालय सह ई-लायब्ररी सुविधा उपलब्ध

१४. सर्व विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजने अंतर्गत  मध्यान्ह भोजन

१५.  मैदानी व बैठे खेळांची सुविधा

१६. अनुभवी व तज्ञ शिक्षकांमार्फत वैयक्तिक मार्गदर्शन सुविधा

१७. पालकांच्या समस्यांचे निराकरण व सूचनांचे अनुपालन.


                                                    म्हणूनच........


माझी शाळा, जिल्हा परिषद शाळा !! होय, होय, ....  जिल्हा परिषद मुलींची शाळा !!!


No comments:

Post a Comment